विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत कडक नियम
राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुधारित वाहतूक नियमावली जाहीर केली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने शहरातील शालेय बस, व्हॅन आणि इतर वाहतूक वाहनांसाठी सुरक्षा उपकरणांची अंमलबजावणी बंधनकारक केली आहे. २० वर्षे वाहन वयोमर्यादा ३० दिवस फुटेज जतन कालावधी ३ महिने अंमलबजावणीची मुदत २०२६ सुधारित नियम लागू…