विरार स्थानकातील फलाटांच्या कामांना गती
विरार ते डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पाअंतर्गत विरार रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांना गती मिळाली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून स्थानक परिसरातील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण वेगाने पार पाडले जात आहे. ८,००० चौरस मीटर उन्नत डेक क्षेत्रफळ ३६ उभारलेले खांब १६० बसवलेल्या तुळया १५ डबे उपनगरी लोकल क्षमता…