शिर्डीत फुलपाखरू उद्यान
साईबाबांच्या या पावन भूमीत भाविकांच्या विसाव्यासाठी ‘नमो उद्यान’ आणि फुलपाखरू उद्यान उभारण्यात येत आहे. शिर्डी नगरपरिषदेच्या माध्यमातून या भव्य पर्यटन आणि पर्यावरण प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना आध्यात्मिक शांततेसोबतच निसर्गरम्य वातावरण उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश…