श्रीलंकेत पुरामुळे जनजीवन विस्कळीत
श्रीलंकेतील मध्यवर्ती पर्वतीय भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाने हाहाकार माजवला आहे. भूस्खलन आणि महापुराच्या घटनांमध्ये किमान ७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार पुराचे पाणी वेगाने वाढल्याने हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने बाधित क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा…