संसदेचे पावसाळी अधिवेशन स्थगित
नवी दिल्ली – संसदेच्या दोन्ही सभागृहांचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. गेल्या महिन्याच्या २० तारखेला सुरू झालेल्या या अधिवेशनात २५ दिवसांत एकंदरीत १९ बैठका पार पडल्या. १२ अधिवेशनात मंजूर विधेयके १९ पार पडलेल्या बैठका २५ अधिवेशनाचे एकूण दिवस ३९.१७ % राज्यसभेची झालेली कार्यक्षमता…