समुद्र मंथन योजनेची घोषणा
केंद्रीय मंत्रिमंडळाने देशाच्या आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या योजनांना मंजुरी दिली आहे. सागरी क्षेत्रात तेल, नैसर्गिक वायू आणि खनिजांच्या शोधासाठी ‘समुद्र मंथन’ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ८४,०८४ कोटी रुपये समुद्र मंथन योजना निधी ३.१५ लाख कोटी रुपये पीएम-किसान मुदतवाढ निधी ५ वर्षे…