रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश
देशभरातील प्रत्येक रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी अतिक्रमणमुक्त आणि सुरक्षित जागा निश्चित करण्याचे कडक निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. रस्ता असेल तिथे चालण्यासाठी स्पष्टपणे आखलेली जागा असायलाच हवी असा महत्त्वाचा आदेश न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या पीठाने दिला आहे. २ आठवडे अंमलबजावणी…