सर्वोच्च न्यायालयाचे आरबीआयला आदेश
डिजिटल फसवणूक आणि सायबर फसवणुकीच्या घटनांवर वेगाने आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कठोर पावले उचलली आहेत. बँकिंग प्रणालीतील बनावट, बेनामी आणि संशयास्पद व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘म्यूल अकाउंट्स’ वर नियंत्रण मिळवण्यासाठी चार आठवड्यांच्या आत एक मानक कार्यपद्धती तयार करून तिची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने भारतीय…