विमा नसेल तर पेट्रोल-डिझेल नाही
सर्वोच्च न्यायालयाने विनाविमा धावणाऱ्या वाहनांना अटकाव करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. देशातील रस्ते अपघातातील पीडितांना वेळेत आणि पुरेशी भरपाई मिळावी, या उद्देशाने वैध तृतीय पक्ष विमा नसेल तर वाहनांना पेट्रोल आणि डिझेल देण्यास थेट नकार देण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रायोगिक प्रकल्प तयार…