एनसीडीसी सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी
संसदेने राष्ट्रीय सहकार विकास निगम दुरुस्ती विधेयक २०२६ मंजूर केले. सहकार क्षेत्राला थेट आर्थिक बळ देणे यामागील उद्दिष्ट आहे. ४ लाख कोटी रुपये २०१४ पासून दिलेले आर्थिक साहाय्य ८ लाख देशातील एकूण सहकारी संस्था ३० कोटी सहकार क्षेत्रातील एकूण सभासद ८० हजार संगणकीकृत प्राथमिक कृषी…