देवस्थान इनाम जमीन कायदा स्थगित
देवस्थान इनाम कायद्याच्या सद्यस्थितीतील प्रारूपाला राज्य शासनाने तूर्तास स्थगिती दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना ही महत्त्वाची घोषणा केली. या कायद्याच्या पहिल्या मसुद्यावर राज्यभरातील विविध घटकांकडून हरकती आणि आक्षेप नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने हा मसुदा मागे घेऊन सुधारित कायदा तयार…