खरिपाची पिके सुकू लागली
खरिपातील मका, सोयाबीन, मूग आणि उडीद या प्रमुख पिकांच्या उत्पन्नात प्रचंड घट येण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या मानाने विस्कळीत आणि अत्यल्प पाऊस झाल्याने पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. ७ लाख ९ हजार २७१ हेक्टर खरीप पेरणी क्षेत्र…