सोलापूर – मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू
सोलापूर-मुंबई हवाई वाहतूक सेवा अखेर पूर्ववत सुरू झाली आहे. तांत्रिक आणि दृश्यमानतेचे कारण पुढे करत स्टार एअरने २८ जून रोजी बंद केलेली विमानसेवा राज्य सरकारच्या आक्रमक भूमिकेनंतर पुन्हा सुरु करण्यात आली आहे. २ ऑगस्ट रोजी सोलापूर विमानतळावरून ४८ प्रवाशांना घेऊन विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण केले….