इंधन दर कपातीसाठी निर्णय
जागतिक बाजारातील इंधनाचे भडकलेले दर आटोक्यात आणण्यासाठी जी-७ देशांच्या संघटनेने एकत्रित पाऊल उचलले आहे. जी-७ देशांच्या बैठकीत तातडीचा निर्णय घेत पुढील चार महिन्यांच्या कालावधीत आपत्कालीन राखीव साठ्यातून १०० दशलक्ष बॅरल कच्चे तेल आणि डिझेल आंतरराष्ट्रीय बाजारात खुले करण्यास अधिकृत संमती दिली आहे. १०० दशलक्ष मुक्त…