स्पेनमध्ये हजारो स्थलांतरितांची घुसखोरी
स्पेनच्या नियंत्रणात असलेल्या सेउटा या स्वायत्त भूभागात गेल्या २४ तासांत मोरक्कॉकडून सुमारे ४९ हजार स्थलांतरितांनी प्रवेश केला आहे. जमिनीवरून अन् समुद्रातून एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या घुसखोरीमुळे स्थानिक प्रशासनासमोर सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ४९,००० घुसखोरी केलेले स्थलांतरित १८ मृत व्यक्तींची संख्या ८३,०००…