स्टारशिप रॉकेटची यशस्वी चाचणी
अमेरिकन अंतराळ संशोधन कंपनी स्पेसएक्सच्या महाकाय ‘स्टारशिप’ रॉकेटची १३ वी चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या पार पडली आहे. १२४ मीटर उंच असलेल्या या रॉकेटने उड्डाण करत पृथ्वीच्या अर्ध्या परिघाचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. १२४ रॉकेटची एकूण उंची (मीटर) २० अंतराळात तैनात उपग्रह १३ स्टारशिपची चाचणी मोहीम संख्या…