स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला आहे. ६०,००० मुंबई, पुणे, नागपूर वार्षिक भत्ता (रुपये) ५१,००० विभागीय शहरातील वार्षिक…