स्वारगेट परिसरात वाहतूक बदल
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी सारसबाग आणि स्वारगेट परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल जाहीर करण्यात आले आहेत. या भागातील प्रमुख रस्ते तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीस बंद ठेवण्यात आले असून प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. १ ऑगस्ट वाहतूक बदल तारीख ३ ते ४…