वादळी पाऊस ओसरला
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असलेला वादळी पावसाचा प्रभाव आता ओसरला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने अधिक नोंदवले गेले आहे. आगामी दिवसांत राज्याच्या कमाल तापमानात आणखी २ ते ३ अंशांनी वाढ नोंदवण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी दिला आहे. ३६.६ अंश…