हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने तब्बल सात जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशारा दिला आहे. विविध भागांत १०९ रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले असून ३० पाणीपुरवठा योजना खंडित झाल्या आहेत. प्रशासनाने सर्व नागरिक तसेच पर्यटकांना नद्यांपासून दूर राहण्याच्या आणि सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याच्या स्पष्ट सूचना…