हिराकूड धरणाचे सर्व दरवाजे उघडले
ओडिशातील महानदीवरील हिराकूड धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे सात लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत.प्रशासनाने सुमारे १ लाख ९० हजार नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले आहे. १४ उघडलेले दरवाजे २० पूरबाधित जिल्हे ७००००० बाधित नागरिक १९००००…