आदी कैलासमध्ये हिमवृष्टी – भाविक अडकले
त्तराखंडमधील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटनस्थळ आदि कैलास परिसरात मुसळधार हिमवृष्टीमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. समुद्रसपाटीपासून १४,५०० फूट उंचीवर असलेल्या या दुर्गम भागात तीन ते चार फूट बर्फ साचल्याने वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. बर्फाच्छादित आणि अरुंद झालेल्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अचानक…