लष्करी सेवेतील महिलांचा टक्का वाढणार
भारतीय लष्कराच्या सशस्त्र दल वैद्यकीय सेवेत महिला अधिकाऱ्यांचा टक्का वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवा महासंचालक व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे. २५ टक्के महिलांचा लक्ष्यित सहभाग २०३० लक्ष्य पूर्तीचे वर्ष १४० एकूण नियुक्त वैद्यकीय कॅडेट्स २५…