महापालिकेची नवी तक्रार निवारण प्रणाली
मुंबई महानगरपालिकेच्या ‘ए’ विभागात अंतर्गत नागरी समस्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘हॅलो ए वॉर्ड’ हे व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे. कुलाबा, चर्चगेट व फोर्ट परिसरातील नागरिकांना कचरा, पाणीपुरवठा तसेच रस्त्यावरील खड्डे यांसारख्या स्थानिक अडचणी थेट संदेशाद्वारे मांडता येणे शक्य झाले आहे. वृत्त विशेष…