रायगडमध्ये पावसाचा हाहाकार
रायगड जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संकट निर्माण झाले आहे. संततधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील पुलाचा भराव खचला असून रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. ८.२० आंबा नदीची सद्य पूरपातळी (मीटर) २०.६० भिरा धरणातून सुरू असलेला विसर्ग (घन मीटर/सेकंद) २२.७० कुंडलिका नदीची सद्य पूरपातळी (मीटर)…