लंडनमध्ये सापडली अमेरिकेच्या स्वातंत्र्य जाहीरनाम्याची दुर्मिळ प्रत by सह्याद्री वृत्त सेवा दि. 23 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, आंतरराष्ट्रीय बातम्या लंडनच्या राष्ट्रीय अभिलेखागारात स्वयंसेवकाला १७७६ सालच्या अमेरिकन स्वातंत्र्य जाहीरनाम्याची दुर्मिळ प्रत सापडली, अमेरिकेबाहेरील ही एकमेव प्रत आहे. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 24,997 वेळा पाहिलं आणखी वाचा