भुसावळ – जळगावातून अमृत भारत ट्रेन धावणार
मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते अयोध्या कॅन्टदरम्यान विशेष ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ आणि जळगावसह प्रमुख स्थानकांवर या गाडीला थांबे देण्यात आले असून नियोजित कालावधीत नियमित फेऱ्या सुरू राहणार आहेत. २४ विशेष फेऱ्या ११ जनरल डबे १५०५ किमी अंतर…