डेटा सेंटरच्या जलवापरावर निर्बंध
राज्यातील डेटा सेंटरच्या जलवापराबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांना अंतिम स्वरूप देण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली आहे. पद्मविभूषण डाॅ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय समिती स्थापन झाली आहे. वृत्त विशेष 📌 मुख्य घटना राज्यातील डेटा सेंटरच्या अनिर्बंध जलवापराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. डाॅ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली…