बालभारतीकडून शाळांना पुस्तक भेट
बालभारतीच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील शाळांना एक अनोखी भेट देण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हजारो शाळांमधील विद्यार्थ्यांना विशेष पुस्तकांचे संच मोफत वितरित केले जाणार आहेत. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. उपक्रमांची पार्श्वभूमी आणि नियोजन…