सहावीच्या पुस्तकात बोलीभाषांचा समावेश
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने प्रांतीय संस्कृती जपण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. इयत्ता सहावीच्या मराठी भाषेच्या नव्या पाठ्यपुस्तकात राज्यातील प्रमुख बोलीभाषांना अधिकृत स्थान देण्यात आले आहे. यामध्ये मालवणी आणि वऱ्हाडी या दोन महत्त्वाच्या बोलीभाषांचा विशेष समावेश करण्यात आला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना भाषेच्या…