काळ्या समुद्रातील हल्ल्यांचा निषेध
भारताने काळा समुद्र क्षेत्रातील मालवाहू जहाजांवर आणि सागरी वाहतुकीवर होणाऱ्या सातत्यपूर्ण हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पार्वथानेनी हरीश यांनी देशाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. १ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडलेली भूमिका ० आंतरराष्ट्रीय सागरी नियम…