सौदीतून दुबईमध्ये एअरलिफ्ट
भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांना सौदी अरेबियातून एअरलिफ्ट करून पुढील उपचारासाठी दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तबूक येथून त्यांना विमानाने दुबईला हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. युएईमधील भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी रुग्णालयात जाऊन कॅप्टन मच्छार आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली….