कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा निर्णय
राज्यातील शहरांमधील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. ५०० कोटी रुपये…