दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक दाखल
केंद्र सरकारचे ११ सदस्यांचे आंतरमंत्रालयीन पथक महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आले आहे. सह्याद्री अतिथीगृहात मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीचे सविस्तर सादरीकरण केले. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल या पथकाचे प्रमुख…