चीनचे राष्ट्राध्यक्ष कोरियाच्या दौऱ्यावर जाणार
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे उत्तर कोरियाच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा मिळणार आहे. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या विशेष निमंत्रणावरून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा गेल्या सात…