धरणगावमध्ये प्रायोगिक थांबा
पश्चिम रेल्वे प्रशासनाने ०६१८१/०६१८२ कोयंबतूर-जयपूर-कोयंबतूर या विशेष एसी एक्स्प्रेसच्या धरणगाव स्थानकावरील थांब्याला नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव आणि परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ०६१८१ कोयंबतूर-जयपूर विशेष एसी एक्स्प्रेस क्रमांक ३ धरणगाव स्थानकात पोहोचण्याची वेळ (दुपारी) २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत…