ओडिशा – आंध्र प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने हा गजर बजावला असून किनारपट्टीच्या भागात हायअलर्ट घोषित केला आहे. प्रशासनाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे कडक निर्देश दिले असून यंत्रणांना सतर्क…