धरणांतील पाणीसाठ्यात घट
राज्यातील धरणांमधील जलसाठ्यात गतवर्षाच्या तुलनेत १३.७५ टक्क्यांनी मोठी घट नोंदवण्यात आली आहे. चालू मान्सून हंगामात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे तसेच वाढत्या तापमानामुळे जलाशयातील साठा वेगाने कमी होत आहे. ७५.२५ राज्यातील एकूण धरणसाठा (टक्के) ४४.९२ मराठवाड्यातील धरणसाठा (टक्के) १३.७५ जलसाठ्यातील एकूण घट (टक्के)…