खोल समुद्रात मासेमारीला परवानगी
खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात एक ऑगस्टपासून मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्याच्या प्रादेशिक जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १२ सागरी मैल प्रादेशिक जलक्षेत्र मर्यादा ६१ दिवस केंद्र सरकारची बंदी मुदत ७६ दिवस राज्य सरकारची बंदी मुदत १५…