भारत – ग्रीस सागरी सुरक्षा करार
भारत आणि ग्रीस या दोन प्रमुख सागरी राष्ट्रांनी द्विपक्षीय संरक्षण आणि धोरणात्मक सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आणि ग्रीसचे सागरी व्यवहार व बेट धोरण उपमंत्री स्टेफानोस गिकस यांच्यात नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली. २ प्रमुख…