मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने देशातील हवामानाचा नवीन अंदाज जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि वायव्य भारतातील दिल्ली-एनसीआर, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेश या भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, देशातील १० राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला…