उत्तराखंड – दिल्लीमध्ये भूकंपाचा धक्का
उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात ४.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची खोली जमिनीखाली १३ किलोमीटर नोंदवली गेली आहे. ४.९ भूकंपाची तीव्रता (रिश्टर स्केल) १३ भूकंपाची खोली (किलोमीटर) ५० जोशीमठपासून केंद्राचे अंतर (किलोमीटर) २२:२३ भूकंपाची वेळ (रात्री) वृत्त विशेष…