खाद्यतेल विक्रीचे नियम बदलले
देशातील खाद्यतेल विक्रीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी केंद्रीय ग्राहक कामकाज विभागाने कडक नियमावली लागू केली आहे. सरकारने आता खाद्यतेलासाठी नऊ प्रमाणित परिमाणे निश्चित केली आहेत. देशातील किरकोळ आणि घाऊक बाजारात आता या नव्या नियमांनुसारच खाद्यतेलाची विक्री करणे बंधनकारक असणार…