हवामानाचा हापूस आंब्याला फटका
हापूस आंबा उत्पादनावर हवामान बदलाचे गंभीर संकट ओढवले आहे. निसर्गाच्या लहरीपणा, घटलेली थंडी आणि अल निनोचा संभाव्य प्रभाव यांमुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटाच्या चक्रव्यूहात सापडले आहेत. पालवीवरील तुडतुड्याचा प्रादुर्भाव आणि वाढता खर्च यामुळे लाखो बागायतदारांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ३ जिल्हे बाधित क्षेत्र २००९…