तीस नव्या बाजार समित्या बाजारात
राज्यातील तीस नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश डिजिटल व्यापार प्रणालीमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पणन संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. पुणे येथील पणन संचालक संजय कदम यांनी या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर केला होता. यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना…