अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना निधी जाहीर
राज्य सरकारने या बाधित शेतकऱ्यांसाठी ८४ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांच्या भरीव मदत निधीला अधिकृत मंजुरी दिली आहे. महसूल आणि वन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या नियमांनुसार ही मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. ८४.२३…