फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे होणार
राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका केळी उत्पादक आणि इतर फळबाग बागायतदारांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील मंत्रालयात फळपीक नुकसानीसंदर्भात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत फळपिकांच्या नुकसानीचे अचूक…