रशियन सैन्यातून नागरिकांची सुटका
रशियन सैन्यात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या आणखी आठ भारतीय नागरिकांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या घडामोडीची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. रशिया-युक्रेन युद्ध भूमीत अडकलेल्या उर्वरित सर्व भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने राजनैतिक प्रयत्न गतिमान केले आहेत. ८ सुटका…