तिकिटांवर नवा इंधन अधिभार लागू
जागतिक स्तरावर विमान इंधनाच्या किमतीत सातत्याने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर इंडिगोने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर फ्युएल सरचार्ज वाढवण्याची घोषणा केली आहे. ६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटापासून नवीन बुकिंगसाठी हे वाढीव दर लागू करण्यात आले आहेत. ३५० देशांतर्गत प्रवासावरील कमाल वाढ (रुपये)…