सिंगापूरचा पासपोर्ट अव्वल
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होणाऱ्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीत भारताच्या क्रमवारीत सुधारणा नोंदवली गेली आहे. जागतिक पातळीवर भारतीय पासपोर्ट चौऱ्याऐंशीव्या स्थानावर पोहोचला असून सिंगापूरने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. जगभरातील देशांच्या प्रवासामागील सुलभतेचे मूल्यांकन करणारी ही यादी प्रसिद्ध झाली आहे. ८४ भारताचे स्थान ५५…